बारामतीत १८ वर्षांपासून ठाण मांडलेल्या हवालदाराच्या वसुलीच्या फंड्याची चर्चा; बचत गटाच्या खात्याद्वारे पैशांची वसुली केल्याचा आरोप
बारामती : बारामती शहरात तब्बल १८ वर्षांपासून कार्यरत असलेल्या एका हवालदाराच्या कथित वसुली नेटवर्कची जोरदार चर्चा सध्या सुरू झाली आहे....
