कारखान्याची निवडणूक की विधानसभेची रंगीत तालीम? मंत्री, खासदार, आमदारांची प्रतिष्ठा पणाला; सांगता सभेनंतर पैशांच्या आरोप-प्रत्यारोपांनी राजकीय वातावरण तापले!
बारामती : सहकारी साखर कारखान्याची निवडणूक असावी की विधानसभेची, असा प्रश्न पडावा इतके राजकीय शक्तिप्रदर्शन बारामतीतील सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या...
