सोमेश्वरच्या निवडणुकीत ‘लक्ष्मी दर्शन’ची चर्चा; पॅनेलमधील गटबाजी चव्हाट्यावर!
बारामती : सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीची सांगता सभा होताच पैशांच्या कथित वाटपावरून आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात झाली आहे. माळेगावच्या नगराध्यक्षांच्या गाडीतून...
