October 21, 2026

आसपास

राणा सूर्यवंशी हल्ला प्रकरणात दोन लाखांचा व्यवहार; तिघांची नावे तपासात!

बारामती : बारामतीतील उद्योजक राणा दिलीप सूर्यवंशी यांच्यावरील सशस्त्र हल्ला प्रकरणात पोलिसांच्या तपासातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. हल्ला करण्यासाठी...

बुके देण्याचा बहाणा, बारामतीत गोळीबाराचा थरार अन् कोयत्याने वार!

बारामती : हातात बुके घेऊन भेटायला यायचे, विश्वास संपादन करायचा आणि अचानक गोळीबार करीत कोयत्याने वार करायचे! एखाद्या चित्रपटातील थरारक...

सोमेश्वरच्या निवडणुकीत ‘लक्ष्मी दर्शन’ची चर्चा; पॅनेलमधील गटबाजी चव्हाट्यावर!

बारामती : सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीची सांगता सभा होताच पैशांच्या कथित वाटपावरून आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात झाली आहे. माळेगावच्या नगराध्यक्षांच्या गाडीतून...

बारामती कराटे क्लबच्या खेळाडूंचे येलो, ऑरेंज बेल्ट परीक्षेत यश

बारामती : स्वामी विवेकानंद हॉल, अशोकनगर येथे बारामती कराटे क्लबच्या वतीने तसेच सेईकोकाई कराटे इंटरनॅशनल इंडिया यांच्या मार्गदर्शनाखाली येलो व...

गुड टच-बॅड टचच्या नावाखाली लाखोंच्या खर्चावर प्रश्नचिन्ह! नगरपरिषदेच्या १७ शाळा असताना खासगी शिक्षण संस्थांवर निधी खर्च करण्याची गरज काय?

बारामती : लहान विद्यार्थी यांना  ‘गुड टच-बॅड टच’ची जाणीव करून देणे, लैंगिक अत्याचारापासून संरक्षणाबाबत त्यांच्यामध्ये जागरूकता निर्माण करणे आणि संकटाच्या...

घरातील खोलीत रक्तरंजित थरार; ३० वर्षीय महिलेचा खून

बारामती : बारामती तालुक्यातील पणदरे येथे घरातील झोपण्याच्या खोलीत ३० वर्षीय महिलेचा खून झाल्याची धक्कादायक घटना १२ सप्टेंबर रोजी उघडकीस...

आपले झाले शत्रू! गुन्हेगारी टेबलखालून फिरली चावी अन् झुंबाच्या सात लाखांचा पोलखोल

बारामती : आपले झाले शत्रू, क्राइम टेबलला द्यावे लागत होते पाच टक्के आणि साहेबांच्या राईट हॅन्डचे कल्याण (भले) होऊ नये...

झुंबा क्लासच्या लाचेपलीकडचं गूढ काय? लाखोंच्या कथित लाचप्रकरणाने पोलिस यंत्रणेवर प्रश्नचिन्ह; दीर्घकाळ एकाच ठिकाणी ठाण मांडलेल्या पोलिसांच्या मालमत्तेचे ‘ऑडिट’ होणार का?

बारामती : बारामतीतील झुंबा आणि योगा क्लासच्या संदर्भात कारवाई न करण्यासाठी लाखो रुपयांची कथित लाच मागितल्याच्या प्रकरणाने पोलिस वर्तुळात खळबळ...

सात लाखांची लाच मागितली; दोन लाख घेतले, पाच लाख घेताना हवालदार एसीबीच्या जाळ्यात!

कारवाईची भीती दाखवून तक्रारदाराकडे लाचेची मागणी; बारामती तालुका पोलिस ठाण्यातील महेश उगले रंगेहात पकडला भिगवणहून नुकतीच बदली; पोलिस दलातील संशयास्पद...

“मॅनेज केलंय सगळं” म्हणत बदलीच्या आदेशाला केराची टोपली? प्रामाणिक पोलिसांच्या प्रतिमेलाही बसतोय फटका

बारामती : पोलीस दलातील कर्मचाऱ्यांच्या बदल्या हा प्रशासकीय प्रक्रियेचा महत्त्वाचा भाग आहे. मात्र, बदलीचे आदेश झाल्यानंतरही काही कर्मचारी नवीन नियुक्तीच्या...

You may have missed

error: Content is protected !!