June 26, 2026

शेअर मार्केट गुंतवणुकीच्या नावावर फसवणूक

2024_10image_16_50_595406224market

पुणे : शेअर मार्केट गुंतवणुकीच्या माध्यमातुन साधारण साडेसतरा लाखांची फसवणूक झाली असून या प्रकरणी शिवाजी नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर हाकीकात अशी की, शिवाजी नगर येथे राहत असलेल्या एका महिलेला मोबाईलद्वारे संपर्क करून युएसबी नावाचा अॅप मोबाईलमध्ये डाउनलोड करण्यास सांगून त्यामध्ये अकाउंट काढण्यास सांगुन शेअर मार्केटमध्ये गुंतवणुक करण्याच्या माध्यमातून रक्कम रुपये 17 लाख 68 हजार 820 रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार घडला आहे या प्रकरणी शिवाजी नगर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली आहे, आरोपीला अद्याप अटक करण्यात आलेली नाही

You may have missed

error: Content is protected !!