October 24, 2025

दशक्रिया विधी

WhatsApp Image 2024-11-17 at 7.22.05 PM

बारामती येथील कै.श्री. शेखर अरुण सस्ते ( वय ४६ वर्षे ) यांचे बुधवार दि. 13 नोव्हेंबर २०२४ रोजी निधन झाले असून, माजी विरोधी पक्ष नेते सुनील सस्ते यांचे पुतणे होते त्यांच्या पश्च्यात आई वडील, चुलते, पत्नी २ मुले भाऊ, असा परिवार आहे. त्यांचा दशक्रिया विधी शुक्रवार दि. 22 नोव्हेंबर 2024 रोजी बारामती येथील दशक्रिया विधी घाट, जुन्या कचेरी शेजारी  सकाळी ९ वाजता होणार आहे.

You may have missed

error: Content is protected !!