September 6, 2026

आसपास

शारदाबाई पवार महाविद्यालय येथे  राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

बारामती :शारदाबाई पवार महिला महाविद्यालयाच्या सूक्ष्मजीवशास्त्र विभागातर्फे दि. 5 व 6 फेब्रुवारी रोजी ‘मायक्रोबियल बायो प्रोस्पेक्टींग फॉर एन्व्हायरमेंटल कंजर्वेशन अँड...

वयोवृद्ध महिलेला पेटवून जीवे मारण्याचा प्रयत्न

बारामती : बारामतीत एका वयोवृद्ध महिलेला शरीर सुखाची मागणी करीत तिने विरोध केल्याने तिला पेट्रोल अंगावर ओतून पेटवून देण्याचा धक्कादायक...

बारामतीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या घरावर मोर्चा

बारामती :  उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या घरावर ओबीसी  समाज बांधवांच्या वतीने मोर्चा काढत आंदोलन करण्यात आले यावेळी मोठ्या संख्येने ओबीसी...

बारामती लोकसभा मतदार संघात चारा छावण्या आणि पाण्याचे टँकर सुरू करण्याची खा. सुळे यांची मागणी.

बारामती  : बारामती लोकसभा मतदारसंघात यावर्षी नेहमीपेक्षा अतिशय कमी पाऊस झाला आहे. उन्हाळ्यापूर्वीच चारा आणि पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली...

नाविन्यपूर्ण  संशोधन करून  बौद्धिक अधिकार मिळवणे ही काळाची गरज – डॉ. सी. डी. लोखंडे

बारामती :  ॲग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टचे शारदाबाई पवार महिला महाविद्यालय  बारामती येथे “बौद्धिक संपदा अधिकार व जागरुकता आणि पेटंट दाखल करण्याची...

शारदाबाई पवार महिला महाविद्यालयात ‛स्टुडन्ट ऑफ द इयर २०२४’  कार्यक्रम उत्साहात संपन्न.

बारामती : शारदाबाई पवार महिला महाविद्यालयात ‛स्टुडन्ट ऑफ द इयर २०२४’ ची पदवी विभागातून प्रणाली विजय भोसले व पदव्युत्तर विभागातून...

शारदानगरमध्ये औषधी वनस्पती व जीव विज्ञानातील संशोधनावर” राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

बारामती : दिनांक 2 व 3 फेब्रुवारी रोजी शारदानगर येथील शारदाबाई पवार महिला महाविद्यालयाच्या वनस्पतीशास्त्र विभागाने औषधी वनस्पती व जीव...

 बारामतीचे प्रशासन करतय आंदोलकांची दिशाभूल ,…. वंचित बहुजन आघाडीचे बेमुदत चक्री धरणे आंदोलन तात्पुरत्या स्वरूपात स्थगित

बारामती :  बारामतीचे प्रशासन आंदोलकांची दिशाभूल करीत असल्याने, तसेच यापुढे प्रशासनाने योग्य दखल घेतली नाही तर सामोहिक आत्मदहन करण्यात येईल...

जितेंगे और लढेगे, सत्याचा विजय होणारच : सुप्रिया सुळे

बारामती : बारामती शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसने विविध सामाजिक उपक्रम करून वेगळी सामाजिक ओळख निर्माण  केली आहे, तर महिलांसाठी विविध...

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून बारामती येथील विकासकामांची पाहणी

बारामती  : तालुक्यात अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळण्याकरिता शादीखाना परिसरात उर्दू शाळा उभारण्याबाबत प्रस्ताव सादर करा; तसेच यापुढे प्रशासकीय...

error: Content is protected !!