July 23, 2026

ब्रेकिंग न्यूज

सत्तेचा गैर वापर करणारांना त्यांची जागा दाखविण्याची हीच वेळ ……शरद पवार

बारामती : काही लोकं सत्तेचा गैर वापर करीत आहेत, लोकांचे प्रश्न सोडवत नाहीत, अश्यांना त्यांची जागा त्यांना दाखविण्यासाठी काम करावे...

काहीही झाले तरी राज्याचे सरकार हातात घ्यायचे आहे …शरद पवार यांचा निर्धार

बारामती : आम्ही ठरविले आहे काहीही झाले तरी महाराष्ट्र राज्याचे सरकार हातात घ्यायचे आहे आगामी विधानसभेच्या निवडणुकी नंतर सरकार आमचेच...

विश्वास कोणावर ठेवता येत नाही, म्हणूनच राज्यसभेची उमेदवारी घरात ….आमदार रोहित पवार.

बारामती : दादांच्या पक्षात अस्वस्थता आहे ती अजित दादांना माहित आहे. ती अस्वस्थता असल्याने कोणावरच विश्वास ठेवता येणार नाही,  त्यामुळेच...

मतदारांनी मोदींना जामिनावर आणले

बारामती :  निवडणुका येतात जातात मात्र देशात स्थिरता राहिली पाहिजे, देशाची अर्थव्यवस्था मजबूत होण्याच्या दृष्टीने पावले उचलली पाहिजे, लोकशाही टिकली...

बारामतीचा दादा बदलायचाय ? शरद पवारांना कार्यकर्त्यांनी घातले साकडे

बारामती : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर युगेंद्र पवार यांच्या कार्यकर्त्यांनी थेट जेष्ट नेते शरद पवार यांची भेट घेत युगेंद्र पवार...

गर्भलिंग निदान करणाऱ्या डॉक्टरसह एजंटला अटक 

बारामती : गर्भलिंग निदान करणे कायद्याने बंदी असताना देखील बारामती तालुक्यातील माळेगाव येथे डॉक्टरसह त्याच्या एजंटला एका महिलेची गर्भनिदान निधन...

यापुढे धमक्या खपवून घेतल्या जाणार नाहीत…. खा. सुप्रिया सुळे.

बारामती : बारामती लोकसभा मतदारसंघातील दोन व्यक्तींनी मतदार संघात दहशत निर्माण केली होती. त्यांनी गावोगावी, खेडोपाडी जात कार्यकर्त्यांना धमकावण्याचे काम केले आहे....

राम कृष्ण हरी…….बारामतीत वाजली तुतारी,…सुळे यांनी विजयाचा मारला चौकार

सुप्रिया सुळे यांना बारामतीचा गड राखण्यात यश बारामती : संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या बारामती लोकसभा मतदार संघातून सुप्रिया सुळे या...

चौदाव्या फेरीनंतर सुद्धा  सुप्रिया सुळे आघाडीवर….. किती ते सविस्तर वाचा

बारामती : सकाळी मतमोजणीला सुरुवात झाल्यापासुनच सुप्रिया सुळे यांनी आघाडी घेतली आहे मधल्या काळात पुरंदरमधील काही फेऱ्याच्या कलांमध्ये सुनेत्रा पवार...

शेअर ट्रेडिंग गुंतवणूकीत फसवणूक होण्यापासून सावध राहा

बारामती : तुम्ही इन्स्टाग्राम / फेसबुकवर सर्फ करत असाल तर तुम्हाला कदाचित पॉप-अप किंवा गुंतवणूक प्रशिक्षण कार्यक्रमांबद्दल जाहिरात दिसेल. एकदा...

You may have missed

error: Content is protected !!