बारामती नगरपालिकेच्या निवडणुकीचा उमेदवारनिहाय सविस्तर निकाल
बारामती : बारामती नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीचा उमेदवारनिहाय सविस्तर निकाल नागरिकांसाठी जाहीर करण्यात आला आहे. या निकालामध्ये शहरातील सर्व प्रभागांतील उमेदवारांना मिळालेली मते, विजय – पराभवाचे मताधिक्य यांचा सविस्तर समावेश करण्यात आला आहे.
नगरपालिकेच्या या निवडणुकीकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले होते. अनेक प्रभागांमध्ये अटीतटीची लढत पाहायला मिळाली, तर काही ठिकाणी अपक्ष उमेदवारांनी प्रस्थापितांना धक्का दिल्याचे चित्र दिसून आले. या पार्श्वभूमीवर उमेदवारनिहाय निकालाची सविस्तर माहिती नागरिकांसाठी महत्त्वाची ठरणार आहे.
प्रत्येक प्रभागातील स्थिती समजून घेण्यासाठी नागरिकांनी खालील फाईलवर क्लिक करून फाईल डाऊनलोड करावी.
👇👇 खालील निळ्या लाईन वर टच करा 👇👇
