बारामतीत पुणे विभागस्तरीय सांस्कृतिक व क्रीडा स्पर्धा संपन्न, बारामती नगरपरिषदेच्यावतीने स्पर्धेचे उत्कृष्ट नियोजन
बारामती : या स्पर्धेच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांना आपल्या अंगातील सुप्त गुण व कलांना वाव मिळाला असून त्यासादर करण्याची संधी मिळाली आहे....