रूफ टॉप सोलर बसवा, मोफत वीज मिळवा,..अनुदानाचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहन
बारामती: घराच्या छपरावर रूफ टॉप सोलर सिस्टिम बसवून ३०० युनिटपर्यंत मोफत वीज मिळविण्यासाठी पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेत ७८ हजार रुपयांपर्यंत अनुदान मिळत आहे वीज ग्राहकांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन महावितरणच्या बारामती परिमंडलाचे मुख्य अभियंता सुनिल पावडे यांनी केले आहे. पावडे म्हणाले की, वीज ग्राहकांना मोफत वीज मिळवून देणाऱ्या या योजनेची अंमलबजावणी तातडीने...
