महावितरण राज्य क्रीडा स्पर्धेत पुणे-बारामती संघाची दमदार कामगिरी; २१ सुवर्ण, ९ रौप्यपदकांची कमाई
बारामती : महावितरणच्या २०२४-२५ च्या आंतरपरिमंडलीय राज्यस्तरीय क्रीडास्पर्धेत मागील सलग दोन वर्षांच्या सर्वसाधारण विजेत्या पुणे-बारामती परिमंडल संघाने सांघिक व वैयक्तिक...