June 27, 2025

बारामतीकरांसाठी सुवर्ण संधी ….

WhatsApp Image 2025-06-07 at 7.36.17 PM

बारामती  : “बारामतीच्या करामती” हे आमचं नवीन सदर लवकरच सुरू करीत आहोत ,  या सदरात आपण भाग घेऊ इच्छिता का ? असाल तर मग आपल्या आजूबाजूच्या प्रशासकीय, राजकीय किंवा इतर घडामोडींवर वात्रटिका, विनोदी लेखन किंवा टोकदार टिप्पणी करायची संधी गमावू नका.

काय करायचं ?
आपलं लेखन, वात्रटिका किंवा प्रतिक्रिया आम्हाला व्हॉट्सअ‍ॅप किंवा ई-मेलद्वारे पाठवा. त्या आम्ही प्रकाशित करू,  आपण आपलं नाव प्रसिद्ध करायचं आहे की नाही तेही सांगा, नाव न छापता लेखन द्यायचं असेल तरी प्रकाशित केले जाईल, आणि नावासह प्रकाशित करायचे असले तरी केले जाईल चला तर मग आता तुम्ही तुमच्या लेखणीला सुरुवात करा…..

संपर्कासाठी :

📱 व्हॉट्सअ‍ॅप क्रमांक ….9096383959    📧 ई-मेल –  kesaribaramati@gmail.com

बारामतीकरांचे बोल खुलेपणाने, थोड्या वात्रटपणात आणि भरपूर जिगरबाजीत मांडण्याची ही एक खास सुवर्ण संधी.

error: Content is protected !!