January 22, 2026

Main Story

Editor’s Picks

Trending Story

रीलच्या वादातून तरुणावर जीवघेणा हल्ला; दोघांना अटक

बारामती : तांदुळवाडी (ता. बारामती) येथे सोशल मीडियावर टाकलेल्या इन्स्टाग्राम रीलच्या वादातून १८ वर्षीय तरुणावर झालेल्या गंभीर हल्ल्याप्रकरणी बारामती तालुका...

बारामतीत खळबळजनक प्रकार; इन्स्टाग्राम व्हिडिओ डिलीट करण्याच्या कारणावरून अल्पवयीनावर पिस्तुल व कोयत्याचा धाक

बारामती : “तू इन्स्टाग्रामवर अपलोड केलेल्या व्हिडिओमध्ये मी दिसतो, तो व्हिडिओ तात्काळ डिलीट कर,”  असे सांगत एका अल्पवयीन तरुणाला पिस्तुलाचा...

तरुणीचा निर्घृण खून; माळरानावर मृतदेह आढळल्याने बारामती खळबळ

बारामती : बारामती तालुक्यात एक धक्कादायक आणि संतापजनक घटना घडली आहे. तालुक्यातील काळखैरेवाडी गावाच्या हद्दीतील खैरेपडळ परिसरात, सुपा–शेरेवाडी रोडलगत माळरानावर...

कृषिक, १७ ते २४ जानेवारी दरम्यान देशाच्या शेतीला दिशा देणारे भव्य कृषि प्रदर्शन

बारामती : अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट संचलित कृषी विज्ञान केंद्र, बारामती यांच्या वतीने गेल्या दहा वर्षांपासून आयोजित करण्यात येणारे ‘कृषिक’ हे जगातील...

बारामतीत हॉटेल मालकावर प्राणघातक हल्ला; खंडणीसाठी दहशत

बारामती : बारामती शहरातील प्रगतीनगर परिसरात खंडणीसाठी दहशत निर्माण करत चायनीज हॉटेल चालकावर प्राणघातक हल्ला केल्याची गंभीर घटना घडली असून...

बारामती नगरपालिकेच्या निवडणुकीचा उमेदवारनिहाय सविस्तर निकाल

बारामती : बारामती नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीचा उमेदवारनिहाय सविस्तर निकाल नागरिकांसाठी जाहीर करण्यात आला आहे. या निकालामध्ये शहरातील सर्व प्रभागांतील उमेदवारांना...

बारामतीत ‘जॉईंट किलर’ आणि ‘सायलेंट किलर’ची चर्चा.

बारामती : बारामती नगरपालिकेच्या निवडणुकीत यंदा निकाल लागल्यानंतर राजकीय वर्तुळात वेगळीच चर्चा रंगताना दिसत आहे. “एक ठरला जायंट किलर तर...

मुलीचा विजय… बापाच्या डोळ्यात आनंदाश्रू !

बारामती : राजकारणात विजय-पराभव हे नेहमीचेच; मात्र काही क्षण असे असतात की ते राजकारणाच्या पलीकडे जाऊन माणुसकी, नातेसंबंध आणि भावनांचा...

मतदानाच्या आदल्या रात्री बारामतीत ‘पैशांचा पाऊस? 

बारामती  :बारामती शहरात  मतदानाच्या आदल्या रात्री ‘ रात्रीत खेळ चाले’ अशीच परिस्थिती निर्माण झाली असून गल्लोगल्लीत पैशांचा पाऊस पडत असल्याचे...

चाकूचा धाक दाखवून लुटणारे दोन गुन्हेगार जेरबंद ; ५ लाख १६ हजारांचा मुद्देमाल जप्त

बारामती : बारामती एमआयडीसी परिसरात चाकूचा धाक दाखवून लुटणाऱ्या दोन अज्ञात आरोपींना बारामती तालुका पोलिसांनी जेरबंद केले आहे. या कारवाईत...

error: Content is protected !!