नगरपरिषदांनी केंद्र व राज्य शासनाच्या योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी….जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी
पुणे : जिल्ह्यातील सर्व नगरपरिषद, नगरपंचायतींनी केंद्र सरकारच्या व राज्य शासनाच्या विविध योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करून त्याचा लाभ सर्व सामान्यांना...