हवसे, नवशे, गवसे येतील, त्यांना भुलू नका ….अजित पवार
बारामती : चांद्यापासून बांद्यापर्यत माझ्या लाडक्या बहिणीच्या खात्यात रक्षाबंधनाच्या दिवशी तीन हजार रुपये जमा होणार आहेत, तीन सिलेंडर मोफत देणार...
बारामती : चांद्यापासून बांद्यापर्यत माझ्या लाडक्या बहिणीच्या खात्यात रक्षाबंधनाच्या दिवशी तीन हजार रुपये जमा होणार आहेत, तीन सिलेंडर मोफत देणार...
बारामती : आरक्षणाच्या उद्द्यावरून सर्व पक्षीय बैठक बोलाविली होती, मात्र बारामतीमधून एक फोन आला आणि विरोधी पक्षांच्या नेत्यांनी या बैठकीवर...
बारामती : समाजातील सामाजिक व आर्थिक मागासलेपणाची दरी कमी व्हावी याकरिता शासनामार्फत अनुसूचित जाती, नवबौद्ध जातीच्या तसेच अनुसूचित जमाती प्रवर्गातील...
बारामती : खासदार सुप्रिया सुळे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत सुळे यांच्या वाढदिवस दिनानिमित्त बॅनर व इतर खर्च टाळून गरजू शाळकरी...
बारामती : केंद्रीय कामगार मंत्रालया अंतर्गत ईएसआईसीचे शंभर बेडचे हॉस्पिटल बारामतीत उभारण्यात येणार असून, त्यासाठी ईएसआईसीचे महाराष्ट्राचे प्रभारी रिजनल डायरेक्टर अनिलकुमार...
बारामती : रस्त्याच्या दोन्ही बाजूला राहणाऱ्या नागरिकांनी येण्या जाण्याचा रस्ता खोदल्याने तातडीच्या वेळी रुग्णवाहीका खोळंबली हा प्रकार बारामती सारख्या विकसित...
पुणे : जिल्ह्यातील ६५ वर्ष वय व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात सामान्य स्थितीत जगण्यासाठी आणि वयोमानपरत्वे येणारे अपंगत्व,...
पुणे : महानगरपालिका, विभागीय शहरे, जिल्हास्तरीय, तालुकास्तरीय शैक्षणिक संस्थांमध्ये उच्च शिक्षण घेत असलेल्या परंतु वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या भटक्या जमाती-क...
पुणे : इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना राबविण्यात येत असून इतर मागास वर्ग, विमुक्त जाती,...
मुंबई : राज्यातील नागरिकांना गायी-म्हैशीचे निर्भेळ दूध मिळावे, दुधात भेसळ करणाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी यासाठी राज्य शासन गंभीर आहे. दुधातील...