बारामतीत जागतिक दर्जाचे कृषी प्रदर्शन यंदा बारामतीत भरणार, देशातील पहिले फार्म ऑफ द फ्युचरची प्रदर्शनात उभारणी
बारामती : एग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट संचलित कृषी विज्ञान केंद्र मार्फत यंदा कृषी हे जागतिक स्तरावरील शेती विषयक प्रात्यक्षिके आधारित कृषी...
