बारामती तालुका ग्रामीण पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी सोमनाथ भिले कार्याध्यक्षपदी युवराज खोमणे यांची बिनविरोध निवड.
बारामती : गेल्या वीस वर्षापासून नोंदणीकृत असलेल्या व सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या बारामती तालुका ग्रामीण पत्रकार संघाची वार्षिक बैठक गणेश...