October 23, 2025

Month: September 2024

बारामतीत भंगार व्यवसायिकाचे अपहरण करणारी टोळी जेरबंद.

बारामती : पोलीस असल्याची बतावणी करत एका भंगार व्यवसायिकाचे अपहरण करून त्याला लुटणाऱ्या टोळीतील सहा जणांपैकी तिघांना पोलिसांनी ताब्यात घेत...

माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या वार्षिक सभेत गोंधळ.

बारामती : पवारांची एक हाती सत्ता असलेला साखर कारखाना म्हणून ओळख असलेल्या साखर कारखान्याच्या झालेल्या सर्वसाधारण सभेत सभासदांचा राडा पाहायला...

बारामतीतील महाविद्यालयात विद्यार्थ्यांची निर्घृण हत्या

बारामती : बारामती शहरातील तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयाच्या आवारामध्ये एका अल्पवयीन मुलाने दुसऱ्या अल्पवयीन मुलाला धारदार शस्त्राने वार करून खून केल्याची...

आरोपीला फाशी दिली असती तर मुख्यमंत्र्यांना पहिला पेढा मी दिला असता.. खासदार सुळे

बारामती : बदलापुर गुन्ह्यात तपास हा फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवुन त्या नराधमाला भर चौकात फाशी द्यायला हवी होती, ज्यामुळे समाजात...

राष्ट्रीय ग्राहक हेल्पलाइनचा कोचिंग संस्थांना दणका..

यूपीएससी नागरी सेवा, आयआयटी, वैद्यकीय प्रवेश, सीए आणि व्यवस्थापन अभ्यासक्रमांच्या विविध कोचिंग संस्थांमधील 656 हून अधिक इच्छुक/विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय ग्राहक हेल्पलाइन...

बारामतीच्या चर्च ऑफ ख्राईस्टच्या समितीवर नवनियुक्त पॅनलचे वर्चस्व

बारामती : बारामती मधील चर्च ऑफ ख्राईस्ट यांच्या संस्थेच्या कॉन्फरन्स सदस्य या पदासाठी झालेल्या निवडणुकीत दोन पॅनेल निवडणूक लढवत होते. पूर्वी...

पांल्यासाठी वेळ देणे काळाची गरज :  विशाखा दलाल 

बारामती : योग्य वयात योग्य संस्कार होण्यासाठी  पालकांनी  काळजी घ्या व संपत्ती कमवत असताना अमूल्य संपत्ती वर वेळ देणे व त्यांच्याबरोबर...

शारदाबाई पवार महिला महाविद्यालयात ग्राहक संरक्षण व हक्कांबाबत जनजागृती

माळेगांव : शारदाबाई पवार महिला महाविद्यालय शारदानगर येथे शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थिनींना ग्राहक संरक्षण कायदा व नवीन सुधारित कायदा आणि...

पोलीस असल्याची बतावणी करत इसमास लुटले.

बारामती : बारामती तालुक्यात सातत्याने चोरीचे प्रमाण वाढत चालल्याचे दिसून येते आहे आहे, परंतु चोरांकडून चोरी करण्यासाठी वेगवेगळी शक्कल लढवत...

महंमद पैगंबर (स) साहेब यांच्या जयंती निमित्त बारामतीत रक्तदान शिबिर संपन्न

बारामती : महंमद पैगंबर (स) साहेब यांच्या जयंती निमित्त मुस्लिम बांधवांच्या वतीने भव्य रक्तदान तसेच ज्योतीचंद भाईचंद सराफ बारामती यांच्या...

You may have missed

error: Content is protected !!