December 9, 2025

Month: July 2024

विनोदकुमार गुजर बाल विकास मंदिरच्या आदिती शेरकरला सुवर्णपदक

बारामती : सीआयएससीई दिल्ली बोर्ड व एन. एल. दालमिया हायस्कूल, ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने नुकत्याच राज्यस्तरीय कराटे स्पर्धा संपन्न झाल्या....

सात भामट्यांनी वयोवृद्ध महिलेला 14 लाख 60 हजारांना फसविले.

बारामती : घरबसल्या पैसे कमवा या फसव्या जाहिरातीच्या आमिषाला बळी पडल्याची मोठी किंमत बारामतीच्या एका वयोवृद्ध महिलेला मोजावी लागल्याची घटना...

जुने कृष्णधवल मतदार ओळखपत्र असलेल्या मतदारांना नोंदणीचे आवाहन

पुणे : जिल्ह्यात छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम-२०२४ जाहीर झाला आहे.  बाहेरील जिल्ह्यातील जुने एमटी सिरीजचे कृष्णधवल मतदार...

बारामतीच्या शोरूमवर काम करताना एकाची अकस्मात मयत.

बारामती : शहरातील फलटण रोडवरील टाटा शोरुमच्या वाशिंग सेंटरमध्ये कामावर असलेल्या सचिन दादासाहेब कुंभार ( वय 18 ) याचा काम करीत...

बारामतीतील अधिकारी लाच घेताना, लाच लुचपथ प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात..

बारामती :  बारामतीत सर्वसामान्य नागरिकांची कामे आर्थिक तडजोड केल्याशिवाय होत नाहीत,लाच दिल्याशिवाय कामे होत नाही नाहीतर हेलपाटे मारावे लागतात, याचे...

अखेर 50 रुपये प्रति दिवस पासिंग विलंब शुल्क केले रद्द

बारामती : महाराष्ट्र राज्य परिवहन आयुक्तांनी ऑटो रिक्षा पासिंग विलंब शुल्क 50 रुपये प्रति दिवस घेण्याचे आदेश काढले होते. या...

साठेनगर येथे साहीत्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन 

बारामती : साहीत्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना साठेनगर,कसबा बारामती या ठिकाणी अभिवादन करण्यात आले या निमित्ताने साठेनगर वाचनालय (अंगणवाडी) या ठिकाणी...

डॉ.बाबासाहेब आंबेडकर वसाहत येथे अण्णाभाऊ साठे यांच्या पुण्यतिथी निमित्त अभिवादन 

बारामती : संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत मराठी माणसाला खऱ्या अर्थाने जागृत करण्याचे काम अण्णा भाऊ साठे यांनी केले, म्हणुनच मराठी माणुस...

“करियर कट्टा” युवकांच्या सर्वांगीण विकासासाठीचे नवं दालन

बारामती : "करिअर कट्टा च्या माध्यमातून युवकांना विकासाच्या संधी उपलब्ध झालेल्या आहेत. विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्वगुण व संघटन कौशल्य विकसित होण्यासाठी करिअर...

बापरे….बारामतीत एकाच दिवशी चौथी घरफोडीची घटना उघड

बारामती : बारामतीत शहरात एकाच दिवशी चार घरफोड्या घडल्याच्या घटना घडल्या आहेत, तर या चार घटनांपैकी एक घटना चक्क शहर...

error: Content is protected !!