March 9, 2026

जन-समस्या

साखळी चोरी करणाऱ्या चोराच्या वेळीच आवळल्या मुसक्या

बारामती : बारामती तालुका पोलीस स्टेशन हद्दीतील सोनसाखळी चोरी करण्याचा प्रयत्न करीत असलेल्या चोराचा स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी वेळीच मुसक्या...

बँकेच्या सुरक्षा ठेवीवर अज्ञाताने काढले कर्ज, 5,38,600 एवढ्या रकमेचे ऑनलाईन फसवणूक

बारामती : बारामतीत पुन्हा अचंबित करणारा प्रकार घडला आहे एका राष्ट्रीयकृत बँकेत ठेवलेल्या सुरक्षा ठेवीवर आणि बचत खात्यावरील शिल्लक रकमेवर...

तहसील कार्यालयावर निषेध मोर्चा व ठिय्या आंदोलन

बारामती :  राजगुरुनगर तालुका खेड येथील गोसावी समाजाच्या दोन लहान अल्पवयीन मुलींवर अत्याचार करून त्यांची निर्घुण हत्या करण्यात आली त्या...

बारामतीत सेवानिवृत्त फौजदारांचे भर दिवसा घर फोडलं

बारामती : बारामती शहरात एका सेवानिवृत्त सहाय्यक फौजदारांचे घर, भर दिवसा घरफोडीची घटना घडली असून यात सोन्याचे दागिने आणि रोख...

बारामतीत पुन्हा एकाच रात्रीत दोन ठिकाणी घरफोडी

बारामती ; बारामती शहरातील समर्थनगर येथे एकाच रात्रीत, दोन वेगवेगळ्या ठिकाणी घरफोडी केल्याची घटना घडल्या असुन या घरफोडीत अज्ञात चोरट्यांनी...

बारामतीत कडकडीत बंद, राज्य सरकार आणि प्रशासनाचा तीव्र निषेध

बारामती : परभणी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसरातील भारतीय संविधानाच्या प्रतिकात्मक शिल्प कृतीची विटंबना करणाऱ्या देशद्रोह्यावर कायदेशीर कार्यवाही...

पोलीस असल्याची बतावणी करून फसवणूक

बारामती : बारामतीत पोलीस असल्याची बतावणी करून दोन अनोळखी तरुणांनी एका सेवानिवृत्त कर्मचाऱ्याची फसवणूक करून लुटल्याची घटना बारामती शहरात घडली...

परभणी येथील घटनेचे बारामतीत पडसाद

बारामती : परभणी येथे घडलेल्या संविधानाच्या विटंबनेच्या निषेधार्थ बारामतीत निषेध मोर्चा काढून रस्ता रोको तसेच ठिय्या आंदोलन करून तीव्र शब्दात...

शेअर ट्रेडिंगच्या नावाखाली 17 लाख 70 हजाराची फसवणूक

पुणे : ऑनलाइन माध्यमातून नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून सैनिकवाडी, वडगावशेरी पुणे येथील 46 वर्षीय महिलेची शेअर ट्रेडिंगच्या नावाखाली 17...

बारामतीत भर दिवसा घरफोडी

बारामती : बारामती येथील तानाई नगर निर्माण रेसिडेन्सी जळोची बारामती येथे भर दिवसा दुपारच्या वेळी घरफोडी झाल्याची घटना घडल्याची उघडकीस...

error: Content is protected !!