ऑनलाईन रमी आणि व्यसनाच्या आधीन होऊन शेतकऱ्यांच्या पोरांनीच केली चोरी. गुन्हयातील एकुन ३,१६,७०० रू. कि. चा मुद्देमाल हस्तगत.
बारामती : वडगावनिंबाळकर पोलिसांनी धडाकेबाज कामगिरी करीत शेतकऱ्यांच्या विहिरीतील तसेच बोरमधील चोरीला गेलेल्या चोरांच्या मुसक्या आवळीत चोरी करणारासह चोरीच्या मोटारी...
