एन डी के कंपनीच्या मक्तेदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी, ठेका रद्द करून, मक्तेदाराला काळ्या यादीत टाकण्याची मागणी
बारामती : घंटा गाडीचे प्रकरण चांगलेच तापले असुन, बारामतीच्या भाजी मंडईत गर्दीच्या ठिकाणी कचरा संकलन करणाऱ्या गाडीची ठोस लागुन महिलांचा...