October 23, 2025

गुन्हे

राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याने लग्नाचे खोटे आमिष दाखवून १३ वर्षीय अल्पवयीन मुलीवर केला बलात्कार ! शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

बारामती : बारामती शहरात पुन्हा एकदा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी संबंधित असलेल्या एका पदाधिकाऱ्याने १३ वर्षीय...

बारामतीत तलवार व कोयत्यासह तरुणाला केले जेरबंद ! पोलिसांची धडाकेबाज कारवाई, दहशतीचे बाळकडू रोखले

बारामती : बारामती एमआयडीसी परिसरात दहशत माजविण्याच्या उद्देशाने बेकायदेशीरपणे तलवार आणि लोखंडी कोयता बाळगणाऱ्या तरुणाला बारामती तालुका पोलिसांनी पकडून जेरबंद...

आम्ही ठोकत नाही ओ, तोडतो’ स्टोरी टाकणाऱ्या तरुणावर गुन्हा दाखल

बारामती : आम्ही ठोकत नाही ओ, मी तोडतो, माझा पॅटर्नच वेगळा आहे' अशी धमकी व दहशत असलेला व्हिडिओ आणि त्याला...

बारामतीत युवतीवर जबरदस्तीचा प्रयत्न; आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

बारामती  :बारामती शहरातील सुर्यनगरी येथे एका 27 वर्षीय युवतीवर जबरदस्तीचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी बारामती तालुका...

कोर्ट कमिशनरवर हल्ला ; आयशर टिपरची चोरी

बारामती  : बारामती तालुका पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्यात मद्रास हायकोर्टाने नेमलेल्या कोर्ट कमिशनरवर हल्ला करून तब्बल १८ लाख रुपये...

पुन्हा हायवा–स्कूलबस अपघात; नागरिकांचा संताप

बारामती : शहरातील पाटस रोडवर शाहू शाळेच्या जवळ पुन्हा एकदा हायवा आणि स्कूलबसचा अपघात झाला. सुदैवाने बसमधील विद्यार्थी तसेच कोणत्याही...

डंपरखाली वृद्धाचा मृत्यू; संतप्त नागरिकांचा रस्ता रोको, प्रशासनाला इशारा

बारामती  :बारामती–फलटण मार्गावरील भरचौकात झालेल्या भीषण अपघातात एका वृद्धाचा जागीच मृत्यू झाला. दिवसभर वर्दळीच्या ठिकाणी भरधाव डंपरखाली वृद्ध चिरडल्याने नागरिकांमध्ये...

घरात डोकावल्याचा सवाल जीवावर बेतला; दगड-दांडक्यांनी हल्ला

बारामती : चौधरवस्ती, वंजारवाडी (ता. बारामती) येथे घरात डोकावल्याच्या वादातून एकाला शिवीगाळ करून दगड व लाकडी दांडक्याने मारहाण केल्याची घटना...

मृतदेह मुरुमाखाली लपवला; नारोळीत परराज्यातील मजुराची हत्या

बारामती : नारोळी (ता. बारामती) येथे कामासाठी आलेल्या मजुराची हत्या करून त्याचा मृतदेह मुरुमाच्या ढिगाऱ्याखाली पुरल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला...

बंदी असलेल्या इलेक्ट्रिक सिगारेट विक्रेत्यावर पोलिसांची धडक कारवाई; ३५ हजारांचा मुद्देमाल जप्त

बारामती  : बारामती शहरातील तांदूळवाडी परिसरात पोलिसांनी मोठी कारवाई करत बंदी घातलेल्या इलेक्ट्रिक सिगारेट विक्री करणाऱ्या व्यक्तीला जेरबंद केले आहे. या...

You may have missed

error: Content is protected !!