March 9, 2026

कायदा

बारामतीच्या भ्रष्ट प्रशासकीय बाबूंच्या विरोधात आमरण उपोषण

बारामती :   बारामतीमध्ये भ्रष्ट अधिकारी यांच्या विरोधात सेना , भाजपाच्या दोन सदस्यांचे बारामतीत प्रशासकीय  भवना समोर उपोषण  सुरु आहे. भाजपाचे...

रोहित पवार यांना ईडीचे समन्स,  बुधवारी ईडीने चौकशीसाठी बोलावले

बारामती : बारामती अ‍ॅग्रो प्रकरणामध्ये ईडीने आमदार रोहित पवार यांना समन्स बजावले असून या प्रकरणी ईडीने त्यांना बुधवारी चौकशीसाठी बोलावले आहे....

१ कोटी १५ लाख भरल्याशिवाय पुनर्जोडणी नाही,….जिल्हा सत्र न्यायालयाचा वीजचोराला दणका,….. ड्रोनच्या सहाय्याने उघडकीस आणली होती वीजचोरी

बारामती :  थकबाकीसाठी बंद केलेल्या मीटरला बायपास करुन उच्चदाबाच्या रोहित्राला थेट केबल जोडून होणाऱ्या वीजचोरीचा महावितरणने ऑगस्ट-२०२३ मध्ये ड्रोनच्या सहाय्याने...

दुकानांवर मराठी पाट्या लावा, अन्यथा होणार कारवाई

बारामती : बारामती शहरातील नगरपरिषद हद्दीतील सर्व दुकानदार व आस्थापना चालकांनी आपल्या दुकानाचा व आस्थापनाच्या पाट्या मराठीत लावाव्यात अन्यथा कारवाई...

बारामती शहरात जाहिरात फलकांना बंदी, नगरपरिषद प्रशासन कारवाई करताना करतेय दुजाभाव.

बारामती : बारामती शहरात जाहिरात फलकांमुळे शहराचे विद्रुपीकरण होत असल्याने नगरपरिषदेने शहरातील २२ चौकांत जाहिरात फलक लावण्यास बंदी घातली आहे...

मुख्यधिकारी यांच्या दालनात अंगावर रॉकेल ओतुन आत्मदहनाचा प्रयत्न….बारामतीत तणाव सदृश्य स्थिती

बारामती : बारामतीत टिपु सुलतान यांच्या जयंतीवर बंदी आणावी व दिलेली परवानगी रद्द करावी या कारणासाठी बजरंग दलाच्या दोन कार्यकर्त्यांनी...

अखेर ॲकॅडमीना नगरपालिकेने ठोकले टाळे

बारामती : बारामती नगरपालिकेने राज्यात ऐतिहासिक आणि धाडसी निर्णय घेत बारामतीतील खाजगी आणि बेकायदेशीर सुरु असलेल्या ॲकॅडमीना अखेर टाळे ठोकण्यास...

बारामतीत वंचित बहुजन आघाडीच्या वतीने निषेध मोर्चाचे आयोजन

बारामती : बारामती येथे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने  बारामती शहरातील महार वतनातील मालकी हक्काच्या जागेवर एस.टी महामंडळाने बेकायदेशीरपणे ताबा घेवून अनुसूचित...

बारामतीतील ॲकॅडमी नावाचा शिक्षणाचा धंदा होणार बंद !

बारामती : बारामती आणि परिसरात बेकायादा व बोगस सुरु असलेल्या ॲकॅडमी लवकरच बंद होणार असून ज्या ॲकॅडमी इमारतीचे फायर ऑडिट...

खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीला अटक

बारामती : अंडा भुर्जी वाल्याने अंडे फुकट न दिल्याच्या कारणावरून मारहाण करून खून केल्या प्रकरणी बारामती शहर पोलिसांनी प्रवीण भानुदास...

error: Content is protected !!