बारामतीत महामानवाला वंदन
बारामती : विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 68 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा स्मारक बारामती येथे जयंती उत्सव समितीच्या वतीने सामुदायिक पूजा पाठाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यादरम्यान डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या...
