हरवला आहे

बारामती : बारामती ता.मळद येथून ऊस तोड मजुराचा मनोरुग्ण भाऊ कृष्णा हिवाळे हा हरवला आहे, आढळून आल्यास संपर्क साधण्याचे आवाहन पोलिस आणि नातेवाईक यांनी केले आहे.
कृष्णा गणेश हिवाळे वय 24 वर्षे हा 27 फेब्रुवारी रोजी मळड ता. बारामती येथुन हरवला आहे. हा मुलगा मनोरुग्णा असून सडपातळ बांधा आहे, गोल चेहरा व गोरा रंगाचा असून, त्याची उंची पाच फूट आहे. त्याने लेडीज नर्सिंग शर्ट व निळ्या रंगाची पॅन्ट घातली असून, तो मराठी भाषा बोलतो. हा मुलगा आढळल्यास बारामती शहर पोलिस ठाणे पोलिस हवालदार भारत ससाणे 7774049865 यांना तसेच मुलाचा भाऊ मच्छिंद्र हिवाळे यांना 9121561999 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.