“द केसरी” या न्युज पोर्टलला दिलेल्या उदंड प्रतिसादाबद्द्ल धन्यवाद.

वृत्ताच्या प्रामाणिक चौकटीत काम करून, अल्पावधीतच वाचकांच्या पसंतीला उतरलेले, वाचकांच्या हक्काचे व्यासपीठ, “द केसरी” या न्युज पोर्टलला आपण उदंड प्रतिसाद दिला, आपल्या सहकार्याने वाचक संख्या “एक लक्ष” पूर्ण झाली, …. आपल्या विश्वासाच्या जोरावरच ही प्रथम पायरी आम्ही पूर्ण केली त्या बद्दल पोर्टलच्या वतीने सर्व वाचक वर्ग व हितचिंतक यांचे सर्वांचे मनापासुन धन्यवाद….
यापुढेही आपल्याला गरजेच्या आणि आपली रुची असलेल्या घटना देण्याचा प्रयत्न करू, आपल्या काही सुचना असतील तर कृपया 9096383959 या मोबाईल क्रमांकावर मेसेज स्वरूपात शेअर कराव्यात ही विनंती.
आपले :-
सोमनाथ कवडे, भास्कर दामोदरे, बाळासाहेब शिंदे व द केसरी परिवार, बारामती.