सिकोकाई कराटे इंटरनॅशनल इंडियाच्या वतीने बारामतीत कराटे परीक्षा संपन्न

बारामती : सिकोकाई कराटे इंटरनॅशनल इंडियाच्या वतीने ११ गटांमध्ये ४६ खेळाडूंची कलर बेल्ट परीक्षा नुकतीच संपन्न झाली. या बेल्ट परीक्षा मध्ये बारामती कराटे क्लबच्या खेळाडूंनी उत्कृष्ठ कामगिरी दाखविल्याने त्यांना प्रथम,द्वितीय व तृतीया क्रमांकच्या ट्रॉफी देण्यात आल्या. नुकत्याच स्वामी विवेकानंद हॉल, अशोक नगर, बारामती या ठिकाणी सिकोकाई कराटे इंटरनॅशनल इंडियाच्या वतीने ही परीक्षा घेण्यात आली होती.
आर्यन गावडे यांने ब्राऊन बेल्ट परीक्षेत उत्कृष्ठ कामगिरी केल्याने परीक्षकांनी त्याला प्रथम क्रमांकाची ट्रॉफी प्रदान केली त्यामुळे तिचे सर्वत्र कौतुक होत आहे. बारामती शहरातील उत्कृष्ट कराटे मार्गदर्शक मास्टर मिननाथ रमेश भोकरे यांच्या शुभहस्ते यशस्वी विद्यार्थ्यांना ट्रॉफी व बेल्ट प्रदान करण्यात आले.
येलो बेल्ट गट नं.१- आकांक्षा काळे (प्रथम क्रमांक ट्रॉफी), देवराज जगताप (द्वितीय क्रमांक ट्रॉफी), युवराज जगताप (तृतीय क्रमांक ट्रॉफी), अर्पित तुपे (उत्तेजनार्थ ट्रॉफी) येलो बेल्ट गट नं.२- आंनद जगताप (प्रथम क्रमांक ट्रॉफी), आरव चोधरी (द्वितीय क्रमांक ट्रॉफी), ओंमकार काळे (तृतीय क्रमांक ट्रॉफी), रुद्र सोनवणे (उत्तेजनार्थ ट्रॉफी) येलो बेल्ट गट नं.३- आयुष पोतेकर (प्रथम क्रमांक ट्रॉफी), मयंक जगताप (द्वितीय क्रमांक ट्रॉफी), रिधम (तृतीय क्रमांक ट्रॉफी), येलो बेल्ट गट नं.४- यक्षित गोदारा (प्रथम क्रमांक ट्रॉफी), आरव वाबळे (द्वितीय क्रमांक ट्रॉफी), मानस गांधी (तृतीय क्रमांक ट्रॉफी), ऑरेंज बेल्ट गट नं.१- कृष्णा सिर्वी (प्रथम क्रमांक ट्रॉफी), मयुरी कोल्हे (द्वितीय क्रमांक ट्रॉफी), यज्ञेश चव्हाण (तृतीय क्रमांक ट्रॉफी), श्रीहरी पुरानिक (उत्तेजनार्थ ट्रॉफी) ऑरेंज बेल्ट गट नं.२- साधवी शानबाग (प्रथम क्रमांक ट्रॉफी), सुरेंद्र सिर्वी (द्वितीय क्रमांक ट्रॉफी), स्वराज देवकाते (तृतीय क्रमांक ट्रॉफी), आयुष पराडे (उत्तेजनार्थ ट्रॉफी) ऑरेंज बेल्ट गट नं.३- ध्रुती खताळ (प्रथम क्रमांक ट्रॉफी), रुद्र गाडेकर (द्वितीय क्रमांक ट्रॉफी), आयुष ठोंबरे (तृतीय क्रमांक ट्रॉफी), श्रद्धा जगताप (उत्तेजनार्थ ट्रॉफी), कौस्तुभ खटावकर ( उत्तेजनार्थ ट्रॉफी )
ग्रीन बेल्ट गट नं.१- उन्नती शहा (प्रथम क्रमांक ट्रॉफी), पूजा चौधरी (द्वितीय क्रमांक ट्रॉफी), रुद्रायणी देवकाते (तृतीय क्रमांक ट्रॉफी), समर्थ रकटे (उत्तेजनार्थ ट्रॉफी) ग्रीन बेल्ट गट नं.२- आदिश्री अडसूळ (प्रथम क्रमांक ट्रॉफी), कृष्णाय खरात (द्वितीय क्रमांक ट्रॉफी), बुशिता शानबाग (तृतीय क्रमांक ट्रॉफी), ब्लु बेल्ट गट नं.१- श्रीनाथ गवंडे (प्रथम क्रमांक ट्रॉफी), प्रणव शेलार (द्वितीय क्रमांक ट्रॉफी), शौर्य मासाळ (तृतीय क्रमांक ट्रॉफी), विष्णय खरात (उत्तेजनार्थ ट्रॉफी) ब्लु बेल्ट गट नं.२- सिद्धी गाडेकर (प्रथम क्रमांक ट्रॉफी), सूरज सूर्यवंशी (द्वितीय क्रमांक ट्रॉफी), अन्वी कुलकर्णी (तृतीय क्रमांक ट्रॉफी), आरव कुलकर्णी (उत्तेजनार्थ ट्रॉफी) ब्राऊन बेल्ट गट नं.१- आर्यन गावडे (प्रथम क्रमांक ट्रॉफी), अर्णव चव्हाण (द्वितीय क्रमांक ट्रॉफी), अनुश्री शिरोळे (तृतीय क्रमांक ट्रॉफी), संचिता हिवरकर (उत्तेजनार्थ ट्रॉफी) हर्ष भोपळे (उत्तेजनार्थ ट्रॉफी) परीक्षक म्हणून बारामती कराटे क्लबचें सेन्सई मंथन भोकरे यांनी काम पाहिले.
सर्व यशस्वी खेळाडूंना बारामती कराटे क्लबचे प्रमुख प्रशिक्षिका सेन्सई शुभांगी मिननाथ भोकरे, क्लास इन्चार्ज व सह-प्रशिक्षक सेनपीई श्रुती भारकड, सेनपीई रेवा भारकड यांनी मार्गदर्शन केले.