साठेनगर येथे साहीत्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन

बारामती : साहीत्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना साठेनगर,कसबा बारामती या ठिकाणी अभिवादन करण्यात आले या निमित्ताने साठेनगर वाचनालय (अंगणवाडी) या ठिकाणी सकाळी पुजा पाठाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी बारामती शहर सहायक पोलिस निरीक्षक चेक , बारामती शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेस अध्यक्ष अविनाश बांदल, भाजपाचे पुणे जिल्हा उपअध्यक्ष सतीश फाळके, मा.नगराध्यक्ष इम्तीयाज शिकीलकर, माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे संचालक राजेंद्र ढवाण, विपुल ढवाण, बारामती वकील संघटनेचे उपाध्यक्ष अॅड.सचिन कोकणे, अॅड अमोल सोनवणे, राजेश कांबळे यांच्या हस्ते पुष्पहार हार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी पत्रकार शुभम अहीवळे, तानाजी पाथरकर, प्रा.रमेश मोरे, सामाजिक कार्यकर्ते शिरीष तुपे, फारुक इनामदार, युनुस शेख, गे्हरे , बबन लोंढे, अरविंद बगाडे, अश्रू ढावरे, चंद्रकांत खंडाळे, आदी मान्यवर उपस्थित होते.
सदरील कार्यक्रम मा उपनगराध्यक्ष विजयराव खरात यांच्या मार्गदर्शनाखाली अॅड. स्वप्निल खरात, संतोष खरात, राजेंद्र खरात, सागर जाधव, पप्पु भिसे, दत्ताभाऊ खरात, उत्तम खरात, अमोल खुडे, आकाश पाटोळे, रोहीत खरात, केदार पाटोळे, सचिन अवघडे, संग्राम अवघडे, कीरण कसबे, संजय भोसले, अमर कांबळे, मच्छिंद्र नेटके, आकाश खुडे, अनिकेत खरात, अखिल खंडाळे व साठे नगर मधील विविध संघटनांच्या माध्यमातून करण्यात आला या यावेळी साठेनगर येथील समाज बांधव उपस्थित होते. सुत्रसंचालन पत्रकार तानाजी पाथरक यांनी केले तर आभार प्रदर्शन अॅड.स्वप्निल खरात यांनी केले.