वारकरी यांना ब्लॅंकेट वाटप
बारामती : जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज पालखी निमित्ताने आलेल्या वारकरी यांना ब्लॅंकेट वाटप करण्याचा कार्यक्रम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा कार्यकर्ते व युवा उद्योजक सनी बाबासाहेब गालिंदे यांच्यातर्फे इंदापूर चौक या येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेला होते.
जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज पालखी निमित्ताने आलेल्या वारकरी यांना ज्येष्ठ समाजसेवक बाबासाहेब दत्तात्रय गालिंदे यांच्या वतीने तसेच भाजपाचे दिलीप खैरे, यांच्या शुभहस्ते ब्लॅंकेट वाटप करण्यात आले. कार्यक्रमा वेळी कैलास ताडे, मिलिंद टिळेकर, अविनाश गालिंदे, सागर आगवणे, शामराव गालिंदे, अशोक कल्याणकर, भारत गालिंदे, हेमंत इंगुले, अशोक गालिंदे, राहुल इंगुले, सुनील गालिंदे, शामराव गालिंदे, सौरभ साळुंखे, श्रेणिक गालिंदे, गोकुळ गालिंदे, रघुवीर गालिंदे यांच्या उपस्थितीत पार पडला तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनोज गालिंदे यांनी केले, उपस्थित राहिल्याबद्दल सर्व मान्यवरांचे आभार कुणाल गालिंदे यांनी मानले.
