October 24, 2025

खासदार सुप्रिया सुळे यांचे बारामतीत जंगी स्वागत

IMG_20240607_200955

बारामती : लोकसभेच्या ऐतिहासिक विजयानंतर खासदार सुप्रिया सुळे यांचे युगेंद्रदादा पवार विचार मंचाच्या वतीने बारामतीत जंगी स्वागत करण्यात आले.

लोकसभा निवडणुकी नंतर प्रथमच सुप्रिया सुळे या बारामतीत आल्या होत्या युगेंद्रदादा पवार विचार मंचाच्या वतीने बारामतील भिगवण चौक येथे जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी विद्या प्रतिष्ठानचे खजिनदार युगेंद्र पवार उपस्थित होते तसेच मोठ्या संखेने युवक वर्ग व कार्यकर्ते उपस्थित होते

कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रवादी पक्षाचे ( शरदचंद्र पवार) जिल्हा सरचिटणीस जयकुमार काळे, अल्पसंख्यांक विभाग बारामती शहरचे अध्यक्ष असलम तांबोळी यांनी केले होते.

You may have missed

error: Content is protected !!