बारामतीत श्रामनेर शिबीर संपन्न
बारामती : भारतीय बौद्ध महासभा पुणे जिल्हा पूर्व अंतर्गत बारामती शहर अंतर्गत दि 19 में ते 28 में दरम्यान श्रामनेर शिबीर आयोजित करण्यात आले होते त्या शिबिराचा समारोप सोहळा नुकताच संपन्न झाला, सदर कार्यक्रमास जिल्याचे अध्यक्ष अरुण सोनवणे, सरचिटणीस राजरत्न थोरात, कोषाध्यक्ष संतोष आरवडे, जिल्हा प्रचार पर्यटन दादासाहेब गायकवाड, जिल्हा संघटक नामदेव शिंदे, बारामती तालुका अध्यक्ष पुण्यशील लोंढे, महिला शहर अध्यक्ष अस्मिता शिंदे यांच्या उपस्थित सम्पन्न झाला.
सदर कार्यक्रम किरण भोसले यांच्या अध्यक्षतेखाली व सरचिटणीस अरुण शिंदे, कोशाध्यक्ष सचिन शिंदे संस्कार उपाध्यक्ष सोमनाथ लोंढे, संरक्षण उपाध्यक्ष गौतम पाळेकर, प्रचार पर्यटन मारुती वाघमारे, कंपनी कमांडर बाळासो लोंढे, संघटक कैलास शिंदे, सिद्धांत दामोदरे, अमोल वाघमारे, गोरख कांबळे, वंदना भोसले, सिमा शिंदे, संपतराव भोसले, यांच्या प्रयत्नणांनी संपन्न झाला, सैनिक महेंद्र कांबळे, सर्जेराव लोंढे, जगन्नाथ कांबळे, साहिल खरात, कचर शिंदे हे उपस्थित होते सूत्रसंचालन सचिन शिंदे यांनी केले वर आभार कैलास शिंदे यांनी केले.
