February 11, 2026

रोहित पवार यांना ईडीचे समन्स,  बुधवारी ईडीने चौकशीसाठी बोलावले

Rohit-Rajendra-Pawar-1

बारामती : बारामती अ‍ॅग्रो प्रकरणामध्ये ईडीने आमदार रोहित पवार यांना समन्स बजावले असून या प्रकरणी ईडीने त्यांना बुधवारी चौकशीसाठी बोलावले आहे.

काही दिवसांपूर्वी ईडीने बारामती अॅग्रो कारखान्याशी संबंधित ठिकाणी छापा सत्र राबविले होते आणि दिवसभर कसून चौकशी देखील केली होती त्या चौकशी संदर्भात कमालीची गोपनीयता अ‍ॅग्रो कारखान्याचे अधिकारी आणि ईडीचे अधिकारी यांनी पाळली होती मात्र आता आमदार रोहित पवार यांना ईडीने समन्स पाठवले असूनयेत्या बुधवारी दि. 24 जानेवारी रोजी चौकशीसाठी त्यांना बोलावण्यात आलेले आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या वतीने राबवण्यात आलेल्या लिलाव प्रक्रियेमध्ये बारामती अॅग्रो कारखान्याचा काय संबंध होता, याविषयी चौकशी होणार आहे. असे समजते आहे. लिलाव प्रक्रियेमध्ये मूळ किंमतीपेक्षा कमी किंमतीत कारखान्यांची जी विक्री झाली  त्यात रोहित पवार यांचे नाव आल्याची देखील चर्चा आहे. याप्रकरणी प्रसिद्धी माध्यमात वृत्त प्रकाशित झाले आहे त्या संदर्भाने

error: Content is protected !!