बारामतीचा विद्यार्थी मुंबईतल्या महाविध्यालयाचा झाला जी. एस.
बारामती : येथील अभिषेक निलेश गोंजारी हा बारामतीचा विद्यार्थी मुंबईतल्या महाविध्यालयाचा जी. एस झाला असुन त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
अभिषेक निलेश गोंजारी रा. बारमाती हा एम. ई. एस., तु.चं. महाविद्यालय येथे बारावी पर्यंत शिक्षण घेऊन सीईटी मध्ये महाराष्ट्र तिसरा आला. त्यानंतर कमर्शियल आर्ट शिक्षणासाठी मुंबई येथील COLLEGE OF VIVA INSTITUTE OF BFA APLID ART’S मध्ये प्रवेश घेतल्यानंतर पहिल्या वर्षी प्रसिध्द चित्रकार वासुदेव कामत यांचे हस्ते प्रथम क्रमांकचे पारितोषिक मिळवले, दुसऱ्या वर्षी मुंबई युनिर्व्हसीटी मध्ये प्रथम आला तिसऱ्या वर्षी जी. एस. करीता निवडणुकीमध्ये 250 मतांनी निवडुण आला बारामती नगरी मध्ये त्याचे कौतुक होत आहे.
